SHOW SIDEBAR
55" TV at 25K Get Best Deals

Smart TV Offer: Amazon वर ३२ इंच पासून ५५ इंचापर्यंत स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस डीलमुळे या स्मार्ट टीव्हीला आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. या ठिकाणी ५ बेस्ट डीलची लिस्ट दिली आहे. जाणून घ्या सविस्तर. तुम्हाला जर आपल्या घरात मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर त्या स्मार्ट टीव्हीची किंमत जास्त असल्यामुळे टीव्ही खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट टीव्हीवर मिळत असलेल्या जबरदस्त डील संबंधी माहिती देत आहोत. अमेझॉनवर ३२ इंचाच्या टीव्ही पासून ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. तसेच या टीव्हीला खरेदी करताना बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस डील सुद्धा दिली जात आहे.

या टीव्हीची किंमत ९७ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या टीव्हीवर तब्बल ६९ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे या टीव्हीला फक्त २९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीवर कोणतीही एक्सचेंज ऑफर दिली जात नाही. परंतु, काही बँक ऑफर्स मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला हा टीव्ही आणखी स्वस्तात मिळू शकतो. या टीव्हीत Netflix, Prime Video, Zee5, Eros Now, JioCinema, SonyLiv, Youtube, Hungama, Hotstar चे सपोर्ट मिळते. या टीव्हीत 30W चे साउंड मिळते.

Publisher Name: - Maharashtra Times
Date: - 4 Sept, 2022

Leave A Comment

Please note, comments must be approved before they are published